Maha Urja Bharti 2026: महाऊर्जा मध्ये 42 पदांची भरती | MEDA Pune
🔔 Maha Urja Bharti 2026 | महाऊर्जा भरती 2026 (MEDA Pune) महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (MEDA / Maha Urja) अंतर्गत महाऊर्जा भरती 2026 ची अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत एकूण 42 पदे भरली जाणार असून Project Officer, Project Executive Officer आणि Accountant ही पदे समाविष्ट आहेत. ही भरती पुणे, महाराष्ट्र येथे … Read more